मिलिन्दपंत,अतिशय प्रभावी गझल!
मानतो मी, बेट होणे ठीक नाहीएकही सेतू दिसेना माणसांचा - हा शेर फारच सुंदर आहे!
ब्रह्मदेवा, बांधसी गाठी कशा तू?जन्मभर गुंता सुटेना माणसांचा - सुंदर!
ठेवतो अस्थीकलश आम्ही सुरक्षित(होय, आत्मा सापडेना माणसांचा)