मूळ इंग्रजी शब्द 'इंडस्ट्रियलायझेशन' असा आहे, 'इंडस्ट्रियझेशन' असा नव्हे. तस्मात्, सुयोग्य मराठी प्रतिशब्द 'औद्योगिकीकरण' असा ठरेल, 'उद्योगीकरण' नव्हे. आणि 'औद्योगीकरण' तर संपूर्णतः चुकीचा आहे.

- टग्या.