सुवर्णमयी,
बरेच दिवसानंतर तुझं लिखाण वाचायला मिळालं!

तसे आमचे  नाते हिशोबाचेच होते
पण त्यातही जिव्हाळे शोधले का तुम्ही?

त्यांचाहि रंग एकवेळ बदलणार नाही
माणसांनो, कॅमेलियनाही हरवले का तुम्ही!

मी तीच उत्तरे देते असे कसे म्हणता?
निराळे प्रश्नहि कधी विचारले का तुम्ही?
--------------------  ह्या ओळी खास आवडल्या!

माणसांनो, कॅमेलियनाही हरवले का तुम्ही!
माणसांनो, त्या सरड्यालाही हरवले का तुम्ही! ----- कसे वाटते?

जयन्ता५२