प्राजू, कालंच रात्री जेवायला मी मिसी रोटी बनवली होती. पुलाव + मिसी रोटी + दही + सॉस असा एकदम फक्क्ड बेत जमून आला होता.

धन्यवाद! एक आगळा-वेगळा पोटभरीचा पदार्थ शिकवल्या बद्द्ल!! :)