आनंदघन,
फ्रोह वाईनाख्ट्न = मेरी ख्रिसमस (वाईनाख्टन=ख्रिसमस)
फ्रोहेस फेस्ट : सणाच्या शुभेच्छा!
फेस्ट-फेस्टिवल,फेस्टिवलचे फेस्ट हे लघुरूप नाही,तर फेस्ट म्हणजे जर्मन मध्ये सण.
जर्मन मध्येही पु(der),स्त्री(die),नपु.(das) आहेत.
फेस्ट हे नपु. आहे. das Fest- फेस्ट चे विशेषण फ्रोह(froh=joy,haappiness)
ते एकत्र लिहिताना फेस्ट नपु. असल्यामुळे das मधील s frohe ला लागतो, आणि frohes Fest अशी शुभेच्छा होते.
die Weinachten स्त्री.आहे,त्यामुळे फ्रोह ला die मधील e लागतो.आणि
frohe Weinachten होते.
फ्रोह आणि फ्रोहेस असा फरक स्त्री व नपु. मुळे होतो.
स्वाती
मला १०%पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरायची नव्हती,पण हे समजावून सांगायला रोमन स्पेलिंग लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!