''डॅनिएल् जोन्ज' च्या उचार-कोशात  poemचे तीन उच्चार दिले आहेत. पोइम्, पोअम् आणि पोएम्.  पहिला जास्त प्रचलित बाकीचे थोडे कमी.  त्यामुळे कुणी कुणाला हसू नये.  ज्या देशात असाल तिथला उच्चार बरोबर.