पोलीस, इंग्रजी हे मराठी शब्द आहेत . त्यांचा उच्चार इंग्रजांप्रमाणे करायचा नाही. इंग्रजी उच्चार पलिस पण आहे. मराठी शुद्धलेखनाच्या नियमात पोलीस हेच लिखाण बरोबर सांगितले आहे.
'चुक' शब्दाचे लिखाण 'चूक' असे आहे. ऑपरेशन् अर्थात बरोबर. मला वाटते की ऑप्रेशन फारच थोडे लोक म्हणत असतील.
डाटा, डेटा चे खरे उच्चार तर करता येणार नाहीत इतके अवघड आहेत. डाऽटऽ, डेइटऽ.