लिखाणावर प्रतिसाद दिलेल्यांना मनापासून धन्यवाद! काही बुजुर्गांनी - विशेषतः तात्या, सर्कीटराव, हॅम्लेट, रावसाहेब प्रभुतींकडून प्रतिक्रिया अपेक्षित होत्या .. पण नववर्षाच्या सुरवातीपासूनच ह्यांनी बहिष्कार टाकल्याने त्यांची उणीव जाणवते आहे. त्यातही रावसाहेबांनी व्य. नि. तून आवर्जून प्रतिसाद दिला आहे त्यांचेही आभार.