अव्याप्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची पुरेशी माहिती नसणे, अपुरी व्याख्या.
अवांतर: 'शुद्ध मराठी' आपले नाव देवनागरीत सुद्धा लिहिण्याची सोय मनोगतावर आहे. मुद्दाम तसे न करण्यामागे काही कारण आहे का?