नंदन, समीक्षा आवडली.
कथानकातील बारीकसारीक पण महत्त्वाच्या गोष्टींची तू नोंद घेतली आहेस. हा वाचनीय लेख मनोगतींपुढे ठेवल्याबद्दल अभिनंदन.
"आपल्या शहरी खोलीत टेबलापाशी बसून या विषयावर लिहिलेली बरीच पुस्तके 'साच्याबाहेरील आयुष्याची साचेबंद कहाणी' या सदरात मोडतात. सुदैवाने तसे 'ब्र' बाबत होत नाही. "
हे १००% खरे.