माणूस हा नेहमीच स्वप्नांच्या मागे धावत असतो... स्वप्न पूर्ण नाही झाले तरी तो नविन स्वप्न पाहण्याचे सोडत नाही.. कदाचित म्हणूच तो अव्याहत कार्यरत असतो...

छान आहे कविता.

प्राजु.