मात्रा मोजून सर्व शेर बदलावेत. ८,८,८ अशा गटाने मात्रा आल्या तर गेयता वाढेल.  (गणवृत्तात गजल असेल तर लेखन सोपे जाते)