मराठी भाषेतील बरेचसे शब्द गाढ झोपले आहेत. सर्व शब्दांना उठवा, जागे करा आणि दैनंदिन कामात वापरत जा. मग पाहा काय चमत्कार होतो ते.