"आपल्या शहरी खोलीत टेबलापाशी बसून या विषयावर लिहिलेली बरीच पुस्तके 'साच्याबाहेरील आयुष्याची साचेबंद कहाणी' या सदरात मोडतात. सुदैवाने तसे 'ब्र' बाबत होत नाही. "

हे १००% खरे.
सुवर्णमयी यांच्याशी सहमत.
समीक्षा-लेख आवडला.
स्वाती