पाटी अन् घोंगड् घेऊ द्या की अन् मले पण जत्रेला येऊ द्या की....

मी आमच्या पुण्याच्या सक्रिय मनोगतीबरोबर येणार आहे. संयोजकांनी मला शब्दसाधना आणि भ्रमणसंचावर मराठीत कसा संदेश पाठवावा या बद्दल सांगण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती करावीशी वाटते.