छान लिहिलं आहे... मोजक्या शब्दात कथा पोचवली आहे. मनोजकुमार ची गाणी चांगली असायची... 'कोई गर तुम्हारा  ह्रुदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे तब तुम मेरे द्वार आना प्रिये, मेरा घर खुला है, खुला हि रहेगा..तुम्हारे लिये...' हे माझं विषेश आवडतं गाणं :)