सुरेख समीक्षण. आवडले. वणवा आणि लोकलमधला अपघात दोन्ही वर्णने खिळवून टाकणारी आहेत.

पुस्तकाच्या शेवटी, अशा या 'द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय' रस्त्यावरदेखील जुन्याच खाचखळग्यांची प्रचीती येऊ लागल्यावर, प्रफुल्ला येथेही आपला वेगळा मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेते.

 इथे रॉबर्ट फ्रॉस्ट यांची द रोड नॉट टेकन ही कवीता आठवली.

हॅम्लेट