ज्याच्या हाती तागडी त्याची भाषा जग बोलेले. इंग्रजीचे यश इंग्रजांच्या जागतिक कर्तृत्वात आहे. समाज जेवढा प्रगत तेवढाच त्याचा ठ्सा पडतो. तेंडुलकर सारखे जागतिक दर्जाचे प्रसिद्ध लोक मराठी मोठी करतील.
अभिजित