प्रसिद्धीच्या झोतात असणारे सर्व कलाकार, खेळाडू, गिर्यारोहक, मूलभूत शास्त्रावर संशोधनकार्य करणारे शास्त्रज्ञ वगैरे बहुतेक मंडळी  निरुपयोगी ठरतील.

'मूलभूत शास्त्रावर संशोधक कसे निरुपयोगी ठरतील, हे आपण जरा अधिक स्पष्ट करुन सांगु शकाल का?