अदिती,

खूपच सुंदर कविता!

डोळ्यांमधल्या सुखस्वप्नांचे झाले गाणे
गालावरल्या स्मितरेखांचे झाले गाणे

चोचीने चोचीला देता चिमणाचारा
चिवचिवणाऱ्या आनंदांचे झाले गाणे

वरील चार ओळी खूपच आवडल्या.

रोहिणी