1. उघड /बंद करणे.
  2. कळ फलक पुनर्जिवीत/सजिव  करता येतो.
  3. दिनदर्शीके साठी ही कळ दाबावी.
  4. हुकलेले ध्वनिसंदेश घेता येतात.
  5. आलेले लघुसंदेश (इन बॉक्स हे मेसेजेस च्या बाबत असेल तर)
  6. लघूगणितज्ञ
  7.  फेरफार / बदल अथवा वेळत बदल करण्यासाठी.
  8. साठवलेल्या बाबी
  9. क्रमांक फिरवा/ कळ यंत्र दाबा
  10. वस्तुनिष्ठता पाहा.
  11. दर्शक अवस्थेत दर्शकचित्र कसे करायचे ते पाहा. 
  12. आवाज विरहीत दशेत कसे जाता येते?
  13. दर्शक क्रमीका पाहा.
  14. चित्रमय दर्शिके साठी.
  15. त्वरित जोडणी साठी.
  16. नकाशा साठी.