मी आताच तुमच्या "पत्र" कवितेला प्रतिसाद दिला.. आणि "झाले गाणे" वाचली. तुमच्या रचनांतल्या सहज नैसर्गिक माधुर्याला माझी ही दाद!

आमुची चाले शब्दांशी रोजची लढाई

तुमच्या लेखी अक्षर अक्षर झाले गाणे.

-- पुलस्ति.