२१ ओळखीच्या मंडळींची कागदावर नांवे लिहा.........

अट एकच - बहुतांश मंडळींची जन्म तारीख आपणांस ठाउक नसावी !
(ऑर्कुट ला राम राम करा !)

२१ जणांपैकी दोघांची (कुठल्याही दोन व्यक्तींची) जन्म तारिख एकच येते....

मी जन्म "वर्ष" नाही म्हणत..... जन्म तारीख एकच येथे !
चला करा प्रयत्न !