आपले पुस्तकाचे वर्णन आवडले. त्यातील निवडक ओळीही आवडल्या. बरेच वर्षात मराठी साहित्य वाचलं नाहीये, त्यामुळे नवीन लिखाणाबद्दल जास्त माहिती नाहिये. तुमची ही समीक्षा पुस्तक वाचण्यास नक्कीच प्रोत्साहीत करणारी आहे.अशीच माहीती पुरवित राहा ही विनंती.

-अनामिका.