केशवा.......

अगाध तुझा महिमा...

मस्त लिहीले आहे... खूप मज्जा आली. अहो, पण मी दिलेल्या सुपारीचे काय?? सापडली का ती कविता?

वाट पहात आहे.. लवकर लिहा...

प्राजु.