अरे वा सगळी बड्या लोकांची मांदियाळी दिसतेय......... येता येणार नाही म्हणून फ़ारच हळहळ वाटतेय.  भरपूर फ़ोटो..... सखोल वृत्तांत मात्र लवकर येऊ द्या मनोगतावर.  तेव्हढीच आमची दुधाची तहान ताकावर भागवू. कट्ट्याला खूप खूप शुभेच्छा!!