- लॉक (बद्ध)आणि अनलॉक (मुक्त) करणे.
- कीबोर्ड ऍक्टिव्ह करता येतो. (कळसंच कार्यरत)
- कॅलेंडर साठी ही कळ दाबावी. (कालदर्शिका)
- मिस्ड कॉल्स बघता येतात. (हुकलेले साद)
- इनबॉक्स (आवक पेटी)
- कॅलक्युलेटर. (गणक)
- सेटिंगचा (रचना)पर्याय अथवा वेळ सेट(रुजु) करण्यासाठी.
- सेव्हड् आयटेम्स. (संग्रहित प्रकार)
- डायल करा. (क्रमांक जुळवा)/ (संपर्क साधा)
- प्रोफाइल पाहा. (व्यक्तिरेखा/ रुपरेषा)
- डिस्प्ले मोड (दृश्य प्रकारा)मध्ये वालपेपर्स (भित्तीचित्र)कसे करायचे ते पाहा.
- सायलेंट मोड (सुप्तावस्थे)मध्ये कसे जाता येते?
- गॅलरी पाहा. (प्रदर्शनि)/(प्रेक्षा दालन)
- ग्राफिक्स साठी. (चित्रालेख)
- स्पीड डायल्स साठी. (जलद संपर्क)
- नेव्हिगेशन की साठी. (परिभ्रमण/ फेरफटका)