गणितानुसार २१ लोकांमधील दोघांची जन्मतारीख एका दिवशी येण्याची शक्यता ४४ टक्के आहे व न येण्याची ५५ टक्के (अपूर्णांक सोडून) आहे. ५७ माणसे घेतल्यास ती शक्यता वाढून ९९ टक्क्यावर जाते, म्हणजे जवळ जवळ निश्चित आहे.