खरंतर इरावती कर्णिकांचं "आलटून पालटून' हे नाटक रायटर्स ब्लॉक २ या महोत्सवात काल रात्रीच सादर झालं.
बघायला जाणार होतो; पण जमलं नाही.
बघुया, पृथ्वी थिएटर माझ्या वाटणीला कितपत येतंय!

आपल्याला व आपल्या सर्व सहकलाकारांना माझ्या शुभेच्छा!

-ग्रामिण मुम्बईकर