अजगरांना टाळता येते इथे पणह्या जगी विळखा सुटेना माणसांचा... फार आवडला.
ब्रह्मदेवा, बांधसी गाठी कशा तू?जन्मभर गुंता सुटेना माणसांचा... 'गुंता' आणि 'गाठी' फारच समर्पक.