गुरुवर्य श्री.'उस्मान खाँ' चे व्यक्तित्व अत्यंत आवडले.
आपण त्यांना दिलेली लेखात्मक आदरांजली ही आवडली.
आपण त्यांना अप्रत्यक्ष रितीने मनोगतीच बनवले असे वाटते.
मला व असंख्य मनोगतींना आपल्या गुरुवर्याबद्दल इतकी सुरेख माहिती दिल्याबद्दल आभार.
आपल्या त्यांच्याबद्दल अजून काही आठवणी असल्यास त्याही लिहाव्यात-
आम्ही वाचण्यास उत्सुक आहोत.