मनोगतावर स्वागत. प्रयत्न आवडला."का आव ज्ञानबाचा रेड्यात पाहिला मी??"वा!अनेक ठिकाणी अनेकवचनाऐवजी एकवचन वापरताना चुका झाल्या आहेत, असे वाटते. बेडीत आणि होडीत हवे का?लिहित रहा.