१.बंद/चालू करणे
२.कळफलक सुरू करता येतो.
३.दिनदर्शिकेसाठी ही कळ दाबावी.
४.हुकलेले/चुकलेले संदेश बघता येतात.
६. गणकयंत्र
७.वेळात फेरफार करण्यासाठी
८.गोष्टींची/बाबींची साठवण
९. क्रमांक फिरवा.
१०.मुक्या दशेत कसे जाता येते?
१५‍. झटपट जुळणी/जोडणीसाठी
१६.नकाशा पाहण्यासाठी/नकाशाच्या कळेसाठी