आदितीताई.. छान कविता,

साऱ्या पडल्या सत्त्वपरीक्षा केंव्हा मागे
आता उरल्या नि:श्वासांचे  झाले गाणे
ह्या द्विपदी जास्त आवडल्या.. 

ह्या वरून काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्या इथे वाचा

केशवसुमार.