कविता/गझल फार आवडली. रदीफ़/ अन्त्ययमक फार मस्त आहे.
चिवचिवणाऱ्या आनंदांचे झाले गाणे...
तेंव्हा सगळ्या मधुस्पर्शांचे झाले गाणे...
सारख्या ओळी आनंदी , ज़ोमदार, सुंदर.
मातीवरती थेंब जळाचे आले गेले
खोलामध्ये जिरलेल्यांचे झाले गाणे
वा! ही द्विपदी फार आवडली. अज़ून अशाच गझला लिहा.
आज माझिया कणाकणात कान जागले:)
शब्द माझ्या अंतरीचे आरसे
ह्या आधीच्या गझला का फसाव्या कळले नाही? आवडल्या नाहीत.