वृत्त अवघड नाही. अर्थात हे व्यक्तिसापेक्ष आहे. पण शार्दूलविक्रीडितापेक्षा किमान १० पट सोपे आहे.म्हणून आश्चर्य. ह्या वृत्तात भरपूर रचना आहेत.
उदा.
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
असो. सातीताईंच्या सुचवण्या छान आहेत. पण ही रचना तशी ओढून-ताणूनच. द्विपदी स्पष्ट नाहीत. वृत्त सोडले तरी वाचताना गाडी खाचखळग्यांतून जाते.