आत माझ्या घरावरून कोणाचा हात फिरेल.... कोण आवरेल सगळं.....???? माझ्या त्या घराला मी पोरकं करून निघाले होते

माझ्याही ह्याच भावना परदेशात येताना होत्या.
लेख आवडला.
स्वाती