बोलगझल?:) काही विचार चांगले आहेत.(मक्ता आणि मतला) पण विशेष आवडली नाही. सुधारणेस भरपूर वाव आहे. बांधणी सैल. सरळ मुक्तछंद बरा होता. कॅमेलियन (उच्चार कमीलिय/अन असावा) ऐवजी सरडा चालला असता.