वेदश्री,
(१) 'चहा' हे 'मिश्रण'; आहे 'संयुग' नव्हे. मिश्रणातले घटक विज्ञानातल्या व्याख्येप्रमाणे वेगळे करता येणं शक्य असतं.
(२) नाहीतरी 'चहा' या पेयामधे दूध आणि पाणीच असतं; चहा चूर्ण गाळून वेगळं केलेलं असतं.
वरील कारणांमुळे प्यायला हरकत नसावी. (ह. घ्या.)
- कुमार
ता. क.
चहात साखर वेगळी हवी / नको असल्यास सांगावी. (तुम्ही साखर खाता की नाही आणि त्याचे पैसे कमी करावेत की नाही हे लिहिलं नाहीये म्हणून हा प्रश्न पडला.). अर्थात बहुतेक सर्व खाद्यपेयगृहांत बिनसाखरेच्या चहालाही तितकेच पैसे लागतात म्हणा! (ह. घ्या.)