पोळीचे 'स्टिल लाइफ' सुंदर आहे. पोळी आणि पार्श्वभूमीचा टॉवेल यांची रंगसंगती छान जमून गेली आहे.
सिमलामसाला आणि कुड्यांची चित्रेसुद्धा चांगली उतरली आहेत. डिजिटल कॅमेरा उच्च प्रतीचा असावा. (आणि नवीनसुद्धा!) (ह. घ्या.)
- टग्या.