1. महत्त्वाची सूचना
    या यादीला कुणीही प्रतिसाद देऊ नये. ज्यामुळे आयोजकांना ही यादी व इतर तपशील 'संपादन' करून अद्ययावत ठेवता येईल.
    सम्पर्कासाठी आधीच्या ''ठाणे-मुंबई कट्टा' यात दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा वा व्यनिचा उपयोग करावा.
    खालील मनोगतींचा कट्ट्यातील सहभाग निश्चित झाला आहे
    यादी
    १) विसोबा खेचर
    २) सर्वसाक्षी
    ३) जयन्ता५२
    ४) चक्रपाणि
    ५) माधव कुळ्कर्णी
    ६) छाया राजे
    ७) ग्रामीण-मुंबईकर
    ८) अत्यानंद
    ९) नरेंद्र गोळे
    १०) कुमार जावडेकर
    ११) अजब
    १२) नीलहंस
    १३) फिनिक्स
    १४) आनंदघन
    १५) दिगभ्भा
    १६) नामी_विलास
    १७) शरद कोर्डे
    १८) मिलिन्द फणसे
    १९) द्वारकानाथ कलंत्री
    २०) गिरगावकर
  2. कार्यक्रम रुपरेषा (फेरबदल शक्य)
    ९:३० - १० :३० आगमन,चहा,न्याहरी,गप्पा
    १०:३० - १२:३  विस्तृत परिचय,गप्पा
    १२:३० - १३:३० शब्द्साधना व भ्रमणध्वनी वर मराठीतून संदेश
                        श्री.द्वारकानाथ कलंत्री - माहिती व चर्चा,गप्पा
                         मनोगत-विषयक चर्चा
    १३:३० - १४:३० भोजन,गप्पा
    १४:३० - १६:१५ मनोगती -विविध गुण-दर्शन,सादरीकरण
    १६:१५ - १६:३० चहा
    १६:३० - १७:३० सामूहिक छायाचित्र,समारोप, निरोप

    या यादीला कुणीही प्रतिसाद देऊ नये. ज्यामुळे आयोजकांना ही यादी व इतर तपशील 'संपादन' करून अद्ययावत ठेवता येईल.

    जयन्ता५२