हा लेख चांगला आहे. मी ही मनोज कुमारची चाहती नाही.. पण माधव काकांनी म्हंटल्या प्रमाणे.... मेरे देस की धरती... हे गाणं मनोज कुमारच्या (तुमच्या भाषेत टुकाऱ) अभिनयासहित बघायला मलाही आवडेल...
आणि जया भादुरी सारख्या सरस अभिनेत्रीला(चित्रपट - कोशिश) "फटाकडी" म्हंटल्याबद्दल खेद वाटतो... ती जर फटाकडी असेल तर मग शिल्पा शेट्टी, ममता कुलकर्णी या कोण आहेत?
असो. तुम्हाला शुभेच्छा.