तुमचा वाईटातून चांगले शोधण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. तेव्हाच्या सरकारकडून (६९-७४) ह्या नटाला देशभक्तीची अफू लोकांना देण्यासाठी मासिक मानधन मिळत असावे, कारण त्यामुळे हे नामकरण होते. तसेच महेन्द्र कपूर यांना सरकारी गायक म्हटले जाई. पूरब पश्चिम मध्ये सायराबानोची विवस्त्रता दूर करण्यासाठी आपला कोट देताना मान वळविण्या अगोदर तिचे शांतपणे पूर्व निरिक्षण हा एक विनोदाचा भाग.