पुढील प्रतिसादांबद्दल धन्यवाद, माधवराव व इतर इच्छुकांसाठी - त्यांच्या जेष्ठ शिष्या श्री. जया जोग यांचे गोफ दुहेरी हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित १९९७-९८त केले आहे. तसेच पूर्वी वसंत पोतदारांनी अक्षरच्या (बहुदा ९० च्या आसपास) दिवाळी अंकात गुरुजींबद्दल लेख लिहिला आहे.  असे असूनही मला त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर लिहावेसे वाटले, म्हणून हा प्रपंच केला.