हर्शदा, छानंच आहे हे सलाड!!
मी अमेरिकन मक्याचा कॉर्नकप बनवते. मक्याला कूकर मधे फ़क्त एक शिट्टी काढून, त्यात, लिंबू, मीठ, चिमूटभर तिखट, १ चमचा चाट मसाला, १ चिमूट मिरेपूड घालते. फ़ार फार चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे हा!