ह्या दोन सदस्यांनी येत असल्याचे कळवले आहे. भक्तिबरोबर मनोगत चे एक वाचक परंतू अ-सदस्य येणार असल्याचे तीने कळवले आहे. कृपया नोंद घ्यावी. ह्यांखेरीज अजून ७/८ सदस्यांशी मी संपर्कात असून त्याबद्दलची सुनिश्चीती शनिवारी सकाळ पर्यंत कळेल.