पराठे आवडले. मी भिजवलेल्या कणकेची तिपुडी पोळीमध्ये लोणच्याचा मसाला लावते व पराठ्याप्रमाणे शेकते.