मानव,
आपले म्हणणे बरोबर आहे.मी पाकृ लिहिल्यावर संपादन करुन १८० अंश सेल्सिअस असे लिहिले होते,पण ते संपादितच झालेले दिसत नाही, असो.
तरी १८० अंश सेल्सिअस वाचावे.
स्वाती
ता.क.- ही पिझ्झ्याची पाकृ नाही,प्लम सुफले ची आहे.