नको भिती या ग्रीष्माची
नको बावरु असा तू
ऊन जपेल जपेल
झाड वयात आलेले

----- खास! कविता एकंदरच आवडली.
जयन्ता५२