मनोज कुमारचा विषय आलेला असताना शहीद विसरून कसे चालेल. वतन के राह मे वतन नौजवान शहीद हो..मनोज वर इतके रागावायला हवे का हा प्रश्न माझ्याही मनात आला आहे.